Dictionaries | References
v

verbenaceae

   
Script: Latin

verbenaceae     

भौतिकशास्त्र  | English  Marathi
साग कुल, व्हर्बिनेसी

verbenaceae     

राज्यशास्त्र  | English  Marathi
साग कुल, व्हर्बिनेसी
तिवर, साग (संगव)
घाणेरी (टणटणी)
निर्गुडी, व्हर्बिना, शिवण, डुरांटा, भारंगी, कडवी (कुईनेल) इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल. या कुलाचा अंतर्भाव हल्ली तुलसी गणात (लॅमिएलीझ) करतात व क्रमविकासात हा गण फार प्रगत समजतात. प्रमुख लक्षणे - औषधीय, क्षुप व वृक्ष प्रकारच्या वनस्पती, समोरासमोर पाने, बहुधा द्वयोष्ठक चतुर्भागी पंचभागी फुले, ऊर्ध्वस्थ, द्विकिंज, किंजपुट आणि मृदुफळे किंवा अश्मगर्भी फळे
Labiatae

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP