-
स्त्री. १ ( दुसर्याच्या सांगण्यावरुन ) आपल्या उद्योगा - संकल्पापासून निवृत्त होणे ; मागे घेणे ; चकित होणे . २ ( दुसर्याच्या सांगण्यावरुन ) प्रवृत्त होणे ( खाणे , देणे , करणे , म्हणजे इ० क्रियापदांबरोबर निषेधार्थी योजतात . ) मी त्यास इतके बोललो परंतु त्याने ढिम्म खाल्ली नाही . - वि . क्रि . वि . धिमा ; स्तब्ध ; मुळीच न हलता न ऐकतां . जशाचा तसाच ढिम्म उभा आहे . - वज्राघात ११७ . कोणी काही करो हा आपला ढिम्म बसतो .
-
; to stir a step; to budge a peg. Neg. con Ex. मी त्यास इतकें बोल- लों परंतु त्यानें ढिम खाल्ली नाहीं. 2 Used also as a & ad Fixed, fast, stiff, utterly unmoving and unheeding. Ex. कोण्ही कांहीं करो हा आपला ढिम्म or ढिम्म बसतो.
-
क्रि.वि. गप्प , न ऐकता , न चळता , न सरकता , न हलता , निश्चल , स्तब्ध .
Site Search
Input language: