-
वि. कांहीं ; अवांतर ; इतर ; वरकड ; किरकोळ . बाजे मरातब कृष्णराव यास कलमी केले . - रा १० . १६७ . [ फा बअझि ]
-
०खर्च पु. मुख्य हिशोबाबाहेरील खर्च ; किरकोळ खर्च ; वरकड खर्च .
-
०लोक पुअव . लष्करांतील बिन लडाऊ लोक ; सटरफटर लोक . [ हिं . ]
-
०वतनदार पु. जोशी , उपाध्या , जंगम , सेट्या , पोतदार , काजी , मुलाणा , पाटील , मुजावर , कुंभार , सुतार , कासार , न्हावी , तेली , महार , चांभार , मांग , परीट , मेहतर इ० वतनदार . - मसाप २ . १३८ .
Site Search
Input language: