-
क्रि. घसरणे , चुकणे , नीतिभ्रष्ट होणे , बिघडणे , भटकणे , भलत्या वाटेस लागणे , रस्ता चुकणे , वाकडे पाऊल पडणे ( आचार , वर्तन यांचे संदर्भात );
-
क्रि. बरळणे , भकणे , वाहवत जाणे , विसंगत बोलणे ,
-
verb वाईट मार्गास लागणे
Ex. संपत्तीच्या हव्यासापोटी तो बहकला.
-
verb मार्ग भ्रष्ट होणे
Ex. पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करणारी भारतीय मुले बहकली आहेत.
Site Search
Input language: