-
पु. समुदाय ; जमाव ( मनुष्य , जनावरे , पशु , पक्षी , इ० चा ) मंडळी ; समूह ; सैन्याची टोळी . उठतां कुरुवीरांचे लागो देती जना न थाक थवे । - मोभीष्म ८ . १८ . [ सं . स्तोमक ; प्रा . थोवक ; थबक्क ; म . थोक - थवा ]
-
ना. जथा , जमाव , झुंड , टोळी , समुदाय , समूह .
-
m A multitude, a company, band, group.
-
noun पक्ष्यांचा समुदाय
Ex. संध्याकाळी पक्ष्यांचे थवे घरट्यांकडे परततात.
Site Search
Input language: