Dictionaries | References

अँक्शन

   
Script: Devanagari

अँक्शन     

 पु. 
खटला ; दावा .
कार्य ; क्रिया ; पार्ट ; प्रत्यक्ष हालचाल ; चळवळ . या पुढील आपल्या पहिल्या प्रवेशापासून अँक्शनला सुरवात करावयाची . - भा १५० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP