|
वि. १ शरीराचा ; बांहेरचा नव्हे ; स्वाभाविक . २ स्वतःचें ; जन्मजात ; जातींचें ; उसनें न घेतलेलें ; अंगभूत . ३ स्वतःच्या डोक्यांतील , कर्तबगारीचा , करणीचा , शोधाचा दुसर्याचें शिकविलेला नव्हे असा . ४ स्वतःच्या योजनेचा ; कल्पनेचा . ( ल .) थोतांडाचा ; कवटाळपणाचा ; बनावट ; खोड्याळ . ५ व्यक्तिविशेषाचा ; खासगत ; पडद्याचा ; एकांतीचा . वरील अर्थींत कमीजास्त फरक होऊन पुढील कांहीं शब्द झालेले अर्थात कमीजास्त फरक होऊन पुढील कांहीं शब्द झालेले आहेत . ०कल्पक विं . स्वभावत ; नवीन गोष्ट शोधून काढणारा ; जात्याच शोधक , तीव्र बुद्धीचा . ०कसबी वि. स्वतःच निरनिराळ्या वस्तू मेहनतीनें व स्वतःच्या चतुराईनें नीट करणारा ; नेहमी लागणार्या वस्तू तयार करणारा . ०कारागीरा कारिगर गाणारा चितारी , इ० - वि जन्मतःच कुशल - कलावान् - गवई - चितारी इ० . ०खांब पु. इमला ज्या सामानाचा ( लांकुड , दगड इ० चा केला असेल ) त्याच सामानाचा तयार केलेला खांब . ०जोड पु. मुख्य इमारतीपासून अथवा वस्तूपासून झालेली . वाढ ; जास्तीं वाढविण्यासाठीं घातलेली . भर . ०झरा पु. पावसाळ्यांतच केवळ उप्तन्न होणारा नव्हे तर सतत पाणी वाहणारा जमिनींतील जिंवत झरा . ' या विहिरीतल अंगचे झरेच पुष्कळ आहेत , पावसाळी एकदोन असतील ' ०धणी स्वत ; चा मालक ; कोनाचा चाकर नव्हे तो . ०मळ पु. स्वतःच्या शरीराची घाण ; एखाद्यास अगदी निरुपयोगी असलेली वस्तू . जसें :- तो अंगचा मळ द्यावयाचा नाही . ( कंजुष माणसाबद्दल योजतात .) ०लिहिणार वि. लेखक वगैरे न ठेवतां स्वतःचें लेखन स्वतः करणारा . ' मोरोपंत अंगाचा लिहिणार होता .' ०वक्ता वि. उपजत वक्ता . ०शहाणा वि. स्वभावसिद्ध शहाणा ; चतुर . ०ची स्त्री. स्वतःच्या अंगचें नैसर्गिक तेज , चातुर्यं हुशारी . कळा स्त्री. स्वतःच्या अंगचें नैसर्गिक तेज , चातुर्यं हुशारी . ०ची स्त्री वयक्तिक किंवा स्वतःचें काम , धंदा ; स्वतः काढलेली कल्पना . ( क्रि०सांगणें ) गोष्ट स्त्री वयक्तिक किंवा स्वतःचें काम , धंदा ; स्वतः काढलेली कल्पना . ( क्रि०सांगणें ) ०ची स्त्री उपजत शहाणपण . बुद्धी स्त्री उपजत शहाणपण . ०चें न खडकंत , डॊंगरांत कोरून काढलेलें देऊळ . देऊळ न खडकंत , डॊंगरांत कोरून काढलेलें देऊळ .
|