Dictionaries | References अं अंगडें Script: Devanagari See also: अंगडी Meaning Related Words अंगडें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीन . १ ( सामा .) अंगरखा . ' आंगडें झाडुनि घोगडें करी । ' - तुगा ६२० . ' अंगडी पगडी शाल दुशाला .' - अमृत ११२ . २ लहान मुलाचा अंगरखा ; अंगा . आंगडे बंदुकी , बंदुचें - कपडी रुदार चिलखत . ' आंगडे बदुकी व तिरंदाज याची संचणी करुन हराम मेळविले .' - मदाआ ६ . ( कु . राजा .) आंगडा = बंडी ; झबलें )०टोंपडें टोपीं - अंगं - रखा आणि टोपी ; पोशाख , ' तुझा नामदेव शिंपी । घेऊनि आला आंगडी टोपी . ' - रंगानु . संतस्तवन . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP