Dictionaries | References
अं

अंगविणें

   
Script: Devanagari
See also:  अंगवणें

अंगविणें     

उ.क्रि.  प्राप्त होणें ; मिळणें ; होणे . ' तेणेंचि परब्रह्मा आंगविलें । जेणें जिंकिलें मनातें । ' - एभा २३ . ७०५ . ' देहो दिव्यस्त्रीचा आंगवला ॥ ' - मुसभा ६ . ३९ . २ अनुकुल असणें . ' गुरुचा उगाळु घ्यावया देख । मी होईल आंगवला सेवक ॥ ' - एभा १२ . ५५४ . ३ स्वाधीन होणें , करुन घेणें . ' देहत्वें कां आंगवता । मी म्हणोनि ॥ ' - परमा १० . २३ . तो करितां जरी आंगवला । तरी सांगेन तुज ॥ ' - ज्ञा ३ . २६७ . ' ते आपुलेंनीचि बळें । आंगविलें जिहीं ॥ ' - ज्ञा १२ . ४५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP