Dictionaries | References
अं

अंगाला लावणें

   
Script: Devanagari

अंगाला लावणें     

अंगाला तेल वगैरे चोपडणें
तैल मर्दन करणें
सुगंधी उटणें वगैरे अंगास लावणें
मालिश करणें. ‘नवी नवरी म्हणून अंगाला लावीन म्हटलें. नाहीं!’ झांमू.
बाळंतिणीचे अगं तेलादिकांनीं रगडणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP