Dictionaries | References
अं

अंगास रक्त लावून घायाळांत घुसावें

   
Script: Devanagari

अंगास रक्त लावून घायाळांत घुसावें     

प्रत्यक्ष लढाईंत भाग घेण्याचें सामर्थ्य किंवा धैर्य नसलें म्हणजे लढाईंत असण्याचा बहाणा करण्याकरितां खोटेंच रक्त आपल्या अंगास लावून आपण जखमी झाल्याचेम ढोंग करणें. एखादी गोष्ट करावयाची तर टाळणें पण तीपासून आपणांस नुकसान पोंचल्याचा बहाणा करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP