Dictionaries | References अं अंगीं न लागे चोरीचा ठाव तोंवरी चोर दिसे साव Script: Devanagari Meaning Related Words अंगीं न लागे चोरीचा ठाव तोंवरी चोर दिसे साव मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जोंपर्यंत एखाद्यावर चोरीचा आरोप सिद्ध ओत नाहीं तोंपर्यंत तो सावच समजला जातो. प्रत्यक्ष एखाद्याच्या अंगीं दोष लावल्याशिवाय त्याला कोणी दोषी समजणार नाही. तु०सांपडला तर चोर नाहींतर बादशहाहून थोर. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP