Dictionaries | References अ अंगुष्ठ Script: Devanagari See also: अंगठा , अंगोठा Meaning Related Words अंगुष्ठ हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : अँगूठा अंगुष्ठ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To tell the whole from seeing a small part. To deal in hyperbole or exaggeration. Also अंगुष्ठावरुन दशशिर करणारा. An exaggerator &c. अंगुष्ठ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A thumb or a great toe. अंगुष्ठ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : अंगठा अंगुष्ठ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( ल .) पायाच्या दोन्हीं अंगठ्यावर मारलेला वार . मवि . ९ . २१ . ( सं .) पु. अंगठा . ' रत्नें भरोनि पृथ्वी दीजे । एकांगुष्ठीही तपिजे । ' - ज्ञा १७ . ४१५ . ( सं . अंगुष्ठ ; अर . फा . अंगुश्त् ; झेंद . अंगुस्त ) - ष्ठाची आग मस्तकांत जाणें - १ अंगाची लाही होणें ; फार संतापणें , रागावणें . अंगुष्ठावरुन दशशिर ( रावण ) करणें - आंगठ्याचा रावण करणें . ( ल .) अंशमात्र पाहून सर्व गोष्टी किंवा प्रकार अतिशय युक्तीनें सांगणें ; फुगवुन सांगणें . - दशशीर करणारा - गप्पिष्ट ; अतिशयोक्ति करणारा .०पूर्व न , अंगठ्याचें पेरें .०पर्वभर न. अंगठ्याच्या पेराएवढा ; टीचभर ; बोटभर . ०मात्न पुरुष - शरीर - मनुष्याचें सूक्ष्म शरीर ; प्राण गेल्यानंतर यमदूत हें शरीर शरीरांतून ओढून नेतात व हेंच शरीर पापपूण्य भोगतें , असा समान आहे ; लिंग देह . ' अंगुष्ठमात्र पुरुषाप्रति यम पाशेंकरूनि आकर्षी । ' - मोवन १३ . ५८ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP