Dictionaries | References
अं

अंडास लोणी लावणें

   
Script: Devanagari

अंडास लोणी लावणें     

एखाद्याची अगदीं लाजीरवाणी नोकरी करणें. त्याला बरें वाटावें म्हणून ‘ लोणी लावण्याचें ’ नामर्दाचें काम करणें. हांजी, हांजी आर्जवें, खुशामत करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP