Dictionaries | References

अंतःकरण

   
Script: Devanagari

अंतःकरण     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : अंतरात्मा, मन

अंतःकरण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The internal and spiritual part of man; the seat of thought and feeling; the mind, the heart, the conscience, the spirit or soul. अं0 चतुष्टय n S The inner man; the spirit or soul considered as subsisting and operating, and in every internal act, in four modes or forms; viz. मन The seat of the affections and passions; the seat of sentiment, desire, purpose; the heart: बुद्धि The discriminating faculty; the intellect, understanding, judgment; the mind: चित्त The reasoning or thinking faculty; the discursive faculty; the reason: अहंकार The seat of perception or consciousness, or the sense of individuality, distinct being or self; the seat of resolve or volition; the will, the अहं or ego, the soul or self. प्रसन्नअंतःकरणेंकरुन With pleased or unhesitating mind; with one's heart or free will; with alacrity or ready consent.

अंतःकरण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  The heart; the conscience.

अंतःकरण     

ना.  अंतर्मन , अंतर्याम , अंतरात्मा , मन , ह्रदय :
ना.  दया , माया .

अंतःकरण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  अनुभव, विचार, विकार यांचे अधिष्ठान   Ex. अंतःकरणातून निघालेला आवाजच खरा.
ONTOLOGY:
ज्ञान (Cognition)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अंतरात्मा हृदय अंतर्मन मन चित्त मानस काळीज अंतर्याम जीव अंतरंग
Wordnet:
asmঅন্তৰ
bdगोसोसिं
benঅন্তরাত্মা
gujઅંતરાત્મા
hinअंतरात्मा
kanಅಂತರಾತ್ಮ
kasدِل
kokअंतरात्मो
malആത്മാവ്
mniꯊꯅꯨꯡ
nepअन्तरात्मा
oriଅନ୍ତରାତ୍ମା
panਅੰਤਰ ਆਤਮਾ
sanअन्तरात्मा
tamஉள்மனம்
telఅంతరాత్మ
urdضمیر , دل , قلب
See : मन

अंतःकरण     

 न. १ अंतर्याम ; हृदय , विकार - विचारांचें स्थान ; मन ; आत्मा ; जीव ; अंतःकरण चतुष्ठापैकीं प्रत्येक . निर्विकल्प जें स्फुरण । उगेंच असतां आठवण । तें जाणावें अंतःकर्ण । जाणती कळा । ' द ; १७ . ८ . ४ २ ( ल .) दया ; माया ' त्याला अंतःकरण नाहीं .' ( सं .)
०चतुष्ट्य   न मन , बुद्धि चित्त व अहंकार मिळून होणारें आंतर मन , चार प्रकारांनी चेष्टणारा आत्मा .
०पंचक   न अंतःकरण , मन , चित्त , बुद्धि आणि अहंकार यांचा समूह
०शुद्धि   स्त्री मनाची शुद्धी ; पवित्रता ; निष्कपटता ; मनांतुन कामक्रोधांदि विकार काढून टाकणें . ( सं )
०जळणें    १ अतिशय तळमळ लागणे ; अवस्था असणें . अंतःकरणेच जेथें जळत आहेत तेथें अंसतोषाग्नीच्याज्वाला बाहेर पडणारच .' - टिसु १३ . २ मत्सर वातणें ; द्वेषबुद्धि जागृत होणें . ' बाजीराव स्वयंसिद्ध होऊं पाहातात , हें पाहून बाळोबांचें अंतःकरण जळूं लागलें . ' - अस्तंभा १८ . - णांत घर करून बसणें - अत्यंत विश्वासु होणें ; विश्वासाय पात्र होणें . बनणें ' हा नानांचा कांटा त्याच्या अंतःकरणांत घर करून बसला आहे . ' - अस्तंभा ५५ . - णांत - णास चटका लागणें बसणें - ध्यास लागणे ; तळमळ होणें . ' तुमच्या अंतःकरणांत देशाबद्दल चटका लागून राहिला असेल तर स्वदेशी कापद वापरा .' - टि १ . ५११ .

अंतःकरण     

मन
बुद्धि
चित्त
अहंकार.

अंतःकरण     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : अन्तरात्मा, मन

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP