Dictionaries | References अं अंतःपाट Script: Devanagari See also: अंतःपट Meaning Related Words अंतःपाट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. अंतर्पाट ; लग्नांत नवरा व नवरी यांच्या मध्यें किंवा मुंजींत गुरु ( बाप ) व मंजु होणारा मुलगा ह्मांच्या मध्यें जें वस्त्र , पडद्याप्रमाणें ठराविक मुहूर्तघटेकपर्यंत धरतात तें . ' काळ सावधानं म्हणत । सूर्य लग्नघटिका पाहत । वियोग अंत ; पट सोडित । भावार्थ म्हणत ओंपूण्या । ' - एरुस्व ७ . ६५ . ( सं . अंतर + पट ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP