Dictionaries | References
अं

अंतःपाती

   
Script: Devanagari

अंतःपाती     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
antḥpātī a S That lies in, with, amidst, amongst; included, involved, comprised. In comp. as जगदंतःपाती, जलांतःपाती, ब्राम्हणांतःपाती, ज्वरांतः- पाती, दरिद्रांतःपाती, ऐश्र्वर्यांतःपाती.

अंतःपाती     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  That lies in, included, involved. comprised.

अंतःपाती     

वि.  आंत असलेलें ; अंतर्गत ; आवित ; मधलें ; आंत गुंडाळलेलें , सांपडलेलें समाविष्ट ; आंत येणारें ; पोटांत गणना होणारें ' ज्ञानाज्ञानाचें विकार ।अ विद्यांतःपाती साचार । ' - एभा २८ . ५०९ . सामाशब्द - जगदंतःपाती ; जलांतःपाती . ' मी शास्त्री बावांचाच शिष्यवर्गींतःपाती आहे .' ( सं . अंतर + पत् )
वि. पु. भागीदार ; मुख्याच्या पोटीं असलेला ; पातीदार ; पित्या ; गुमास्ता . ( सं . अन्त ;+ पत् )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP