Dictionaries | References
अं

अंत्यावस्था

   
Script: Devanagari

अंत्यावस्था     

ना.  प्राणांतिक स्थिती , मृत्युसमय , शेवटची वेळ .

अंत्यावस्था     

वि.  मरणसमयींची व्यथा भोगीत असलेला प्राणांतिक व्यथेनें पीडित . ( सं . अंत्य + अवस्था )
 स्त्री. १ म्हातारपण ; वृद्धावस्था . २ मरणावस्था ; मरणवस्था ; मरण ; मृत्यु . ( सं .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP