Dictionaries | References अं अंथरुण पाहून पाय पसरणें Script: Devanagari Meaning Related Words अंथरुण पाहून पाय पसरणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अंथरुण आंखूड असून पाय लांब केल्यास ते जमिनीवर जावयाचे. तसेंच आदा पाहून खर्च न केल्यास ऋण व्हावयाचें. तेव्हां आपल्या ऐपतीप्रमाणें खर्च करावा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP