Dictionaries | References

अंथरूण

   
Script: Devanagari

अंथरूण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Bedding, matting.
अंथरूण पाहून पाय पसरणें   To cut your coat according to your cloth. Suit your acts or your object to your means.
अंथरूण पांघरूण   Bed and bedding; material to spread and material to wrap round.

अंथरूण     

ना.  गादी , बिछाना , बिस्तरा ;
ना.  काँट , खाट , चारपाई , चौपाई , बेड , माचा .

अंथरूण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  निजण्यासाठी अंथरण्याच्या उपयोगी येणारी वस्त्रे इत्यादी   Ex. सहलीला जाताना आपले अंथरूण नेणे आवश्यक आहे.
HYPONYMY:
गालिचा गादी चटई सतरंजी गोणपाट दुपटे मुसल्ला
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बिछाना पथारी बिस्तरा
Wordnet:
asmবিচনা চাদৰ
bdबिसना सादोर
benবিছানা
gujપથારી
hinबिस्तर
kanಹಾಸಿಗೆ
kasوَتھرُن , بِستر
kokहांतरूण
malകട്ടിയുള്ളവിരിപ്പു
mniꯐꯃꯨꯡ
nepओछ्यान
oriବିଛଣା
panਬਿਸਤਰਾ
tamபடுக்கை
telపరుపు
urdبستر , بچھونا
See : बिछाना

अंथरूण     

 न. निजण्यासाठीं अंथरण्याच्या उपयोगी वस्त्रें , बिछाना ' नाकळें विषय अंथुरणीं। आधीं लहान होतें त्या दिसांत नवतें शहाणी । ' - प्रला १७६ . ( बायकी ल० ) पतिसंग ; विषयसुख . तिला अंथरुण ठाऊक नाहीं ; ( अप .) अंथ्रुण . ' अंथ्रूण पांघ्रण ना निजाया मंचक ' - दावि १२९ . ( सं . आस्तरण ; प्रा . अत्थरण अत्थुरण ) ( वाप्र .). १ अंथरूणाप्रमाणें किंवा अंथरूण पाहून पाय पसरावे = साधनाप्रमाणें साध्य ठरवावें ; ऐपत पाहून खर्च करावा ; सामर्थ्यानुरुप वागावें २ भुईचें अंथरूण आणि आकाशाचें पांघरूण = अतिशय दारिद्राला लावतात . - रूणाचा घाणा करणें - झोंपत लोळून अंथरुणाचा चोळामोळा करणें .
०धरणें   आजारी पडणें .
०कांबरूण   पांघरूण - न . बिछाना व पांघरावयाचें वस्त्र . बाड . बिछाना ; जवळचें सामान .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP