Dictionaries | References अं अंदू Script: Devanagari Meaning Related Words अंदू A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The chain or rope securing the feet of an elephant. 2 A piece of iron connecting and binding two walls or two stones. अंदू घालणें To confine, restrain, check, hinder; to cast an obstacle in the way of. अंदू Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m The chain to fasten elephant's feet. A piece of iron connecting and binding two walls or two stones. अंदू मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. दोर , दोरखंड , पायहस , साखळदंड , साखळी . अंदू महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ सांखळी ; निर्बंध ; बेडी . २ हत्तीच्या पायास बांधावयाची सांखळी , दोरी साखळदंड ; मागील पायांस साखळ दडं बांधण्याकरितां अडकविलेली लांकडी चवकट . ' जसा गज हस्ती अंदु लेऊन करी ठाणावर धुरी । ' - पला ४ . ३६ . ३ दोन भिंतीना अथवा दगडांना जोडणारी लोंखडांची पट्टी सळई . ४ पायांतील वाळा ' तिघारां अंदु फीट्लियां । चरणींचिआं ॥ ' - शिशु ७१६ . ;' अंदु तोडराचा झणत्कार । ' - वेसी ३ . ७२ ( सं अंद = बांधणें )०घालणें जडविणें - १ लढाईंत हत्ती पळून जाऊं नये म्हणुन त्याचे पुढील पाय साखळीनें बांधणें . ' हत्तीस अंदु घालुन मारतां मारतां मरावें . - भाव७३ . त्यावरुन २ ( ल .) कोंडुन ठेवणे ; दाबांत ठेवणे : कैदेंत घालणें ; अडथळा आणणें .०वांकी स्त्री अवसांखळ्यांच्या वांकी ; रुद्रगांठीच्या वंकी . ' कंठी किंकिणी क्षुद्र घंटा । किंकिणी कलिवरे पायावाटा । अंदुवाकीचिया बोभाटी । वरी दशांगुळी ॥ ' - कथा ५ . १६ . १८५ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP