Dictionaries | References

अंध

   
Script: Devanagari

अंध     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  एक प्रकार के परिव्राजक   Ex. आज अंध की टोली यहाँ से गुजरी ।
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अन्ध
Wordnet:
oriଅନ୍ଧ
sanअन्धः
urdاَندھ
adjective  जो आँख मूँदकर या आँख बंद करके किया हुआ हो   Ex. किसी की अंध भक्ति करने से क्या लाभ ।
MODIFIES NOUN:
काम
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
अन्ध
Wordnet:
benঅন্ধ
gujઅંધ
kanಕುರುಡು
kasأچھ ؤٹِتھ
kokअंध
malഅന്ധമായ
panਅੰਨ੍ਹੀ
telగుడ్డిగా
urdاندھی
noun  छंद शास्त्र के नियमों के विरूद्ध रचना करने का दोष   Ex. छंद शास्त्री को अंध से बचना चाहिए ।
ONTOLOGY:
गुण (Quality)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अन्ध
Wordnet:
benঅন্ধ দোষ
oriଅନ୍ଧତା
See : मूर्ख, जल, अंधा, उल्लू, चमगादड़, अंधकार, अंधा

अंध     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
adjective  दोळे धांपून वा बंद करुन केलां अशें   Ex. कोणाचीय अंध भक्ति करुन किदें फायदो?
MODIFIES NOUN:
काम
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
कुड्डी
Wordnet:
benঅন্ধ
gujઅંધ
kanಕುರುಡು
kasأچھ ؤٹِتھ
malഅന്ധമായ
panਅੰਨ੍ਹੀ
telగుడ్డిగా
urdاندھی

अंध     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Blind.

अंध     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Blind.

अंध     

वि.  आंधळा , दृष्टिहीन , नेत्रहीन ;
वि.  अज्ञानी , बुद्धिहीन , मूर्ख ;
वि.  अडाणी , अनजान , अज्ञ , अज्ञानी .

अंध     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : आंधळा, आंधळा

अंध     

वि.  १ आंधळा ; दृष्टिहिन . २ ( ल .) वेगुमान ; बेंपर्वा ; उन्मत्त ; जसें - मदांध ; द्रव्यांध , इ० ३ अडाणी ; अज्ञ ४ अश्विनीपासून तीन तीन नक्षत्रें सोडुन चवथीं रोहिण्यादिक अशी जीं नक्षत्रें ती प्रत्येक . पु . अंधार ' मग अज्ञानांध केवळ । तेणें आप्लविजे सकळ । ' ज्ञा २ . ३२५ . ( सं .)
०गज   हस्ति ) न्याय - एखाद्या विषयाचा भलताच अर्थ करुन घेणें ; एखाददुसरा अंश पाहून त्यावरुन सगळ्या विषयांचा भलताच ग्रह करुन घेणें ( कांही आंध माणसें हत्तीपाशीं जाऊन त्याचा आकार ठरवूं लागली , एकान सोंड चाचपली आणि हत्ती सापासारखा असतो असें म्हटलें . दुसर्‍यानें पाय चाचपले , तो म्हणे खांबासारखा असतो . तिसर्‍यानें कान चाचपले , तो म्हणे हत्ती सुपासारखा इ०वरुन )
  हस्ति ) न्याय - एखाद्या विषयाचा भलताच अर्थ करुन घेणें ; एखाददुसरा अंश पाहून त्यावरुन सगळ्या विषयांचा भलताच ग्रह करुन घेणें ( कांही आंध माणसें हत्तीपाशीं जाऊन त्याचा आकार ठरवूं लागली , एकान सोंड चाचपली आणि हत्ती सापासारखा असतो असें म्हटलें . दुसर्‍यानें पाय चाचपले , तो म्हणे खांबासारखा असतो . तिसर्‍यानें कान चाचपले , तो म्हणे हत्ती सुपासारखा इ०वरुन )
०दर्पण   ( आंधळ्याला आरशाचा काय उपयोग यावरुन ज्याला ज्या गोष्टीचा उपयोग नाहीं ती त्याला देणें . ( वाप्र .) अंधा देतां आमंत्रण सवेंचि येती दोघेजण (= आंधळ्याला बोलविलें असतां हातीं धरणारा माणुस व आंधळा असे दोघे येतात .)
न्याय   ( आंधळ्याला आरशाचा काय उपयोग यावरुन ज्याला ज्या गोष्टीचा उपयोग नाहीं ती त्याला देणें . ( वाप्र .) अंधा देतां आमंत्रण सवेंचि येती दोघेजण (= आंधळ्याला बोलविलें असतां हातीं धरणारा माणुस व आंधळा असे दोघे येतात .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP