Dictionaries | References
अं

अंधगज (हस्ति) न्याय

   
Script: Devanagari

अंधगज (हस्ति) न्याय     

कांहीं अंधळे हत्ती कसा असतो हें पाहाण्यास गेले. हत्तीजवळ जाऊन चाचपून पाहतां एकाच्या हाताला शेंपूट लागलें, तो म्हणाला हत्ती सापासारखा असतो
दुसर्‍याच्या हाताला पाय लागला, तो म्हणाला हत्ती खांबासारखा असतो
इ. यावरुन वस्तूचा एखादाच भाग पाहून सर्व वस्तूबद्दल मत बनविणें. हें मत अर्थातच चुकीचें असतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP