Dictionaries | References अं अंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन (डोळे) Script: Devanagari Meaning Related Words अंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन (डोळे) मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अंधळ्यास एक डोळ्यानें दिसूं लागलें तरी त्याचा कार्यभाग होऊं शकतो. मग त्याच्या दोन्ही डोळ्यांस दृष्टि आली तर त्यास विशेष आनंद होईल यांत नवल काय ? तसेंच केव्हां केव्हां आपल्या अपेक्षेपेक्षांहि अधिक आपल्याला एखाद्या कार्यांत लाभ होतो तेव्हां आपणांस फारच आनंद होतो, अशा वेळीं ही म्हण योजतात. ( गो.) अंधळा मागता एक डोळो देव दितो दोन डोळे. । Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP