Dictionaries | References
अं

अंधळें

   
Script: Devanagari

अंधळें     

वि.  दृष्तीहीन .
०गारुड  न. १ लबाडी ; लुच्चेगिरी ; अंतरमंतर . २ गुत्प मसलत ; छक्केपंजे ; कट . ' दुसरें कांही अंधळेंगारुड असलें तरी त्याचा थांग लावूं देणारा नाहीं .' - कफा ६ .
०तिरळें  न. अंधळा , तिरळा घेऊन खेळ खेळणें . अंधळा तिरळा पहा .
०नक्षत्र   न ज्या नक्षत्रावर हरवलेली वस्तु पुष्कळ खटपट करूनहि सांपडत नाहीं तें नक्षत्र . अंध ४ पहा . ( क्रि० लागणें ).
०वरण   न ज्या वरणांत मुळींच डोळ शिल्लक राहिले नाहींत असें वरण . ह्याच्या उलट डोळस वरण .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP