Dictionaries | References अं अंधळ्यांत काणा राजा Script: Devanagari Meaning Related Words अंधळ्यांत काणा राजा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्या लोकांस कांहींच दिसत नाहीं त्यांच्यामध्यें थोडी दृष्टि असणारा किंवा एका डोळ्यानें दिसणाराहि श्रेष्ठ ठरतो. जेथें सर्वच लोक अडाणी असतात तेथें अल्पज्ञहि विद्वान ठरतो व त्यांचा पुढारी होऊं शकतो. तु ० -In a country of blind people, the one eyed man is king ( Spanish ).जेथे सर्व अंधळे लोक असतील तेथे एका डोळ्याने दिसणारास त्यांचे प्रमुखत्व सहजच प्राप्त होते. तु०-वासरांत लंगडी गाय शहाणी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP