Dictionaries | References
अं

अंबेकरी

   
Script: Devanagari
See also:  अंबी

अंबेकरी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A boatman.

अंबेकरी     

ना.  धीवर , नावाडी . भोई .

अंबेकरी     

 पु. ( कर्ना .) नावाडी ; भोई ; धीवर ' मासे मारणार कोळी व नावा वलविणारे अंबी नदींत एके ठिकाणी बुडुन बर्‍याच अंतरावर पाण्यावर येतांना पुष्कळांनीं पाहिलें असेल .' - प्राणिमो १५ . ( का . अंबी = नाव ; अंविग = नावाडी ; हिं . अंबी )
 पु. अंबी पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP