Dictionaries | References

अकाळीं जें कारणें, तें सर्व विपरीत होणें

   
Script: Devanagari

अकाळीं जें कारणें, तें सर्व विपरीत होणें     

कोणतीहि गोष्ट भलत्याच वेळीं केली असतां तिचा परिणाम अहितकारक होतो. अयोग्य वेळीं केलेलें कार्य फसावयाचेंच

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP