Dictionaries | References अ अक्कड Script: Devanagari See also: अकड , अक्कडबाज , अक्कडबाजी Meaning Related Words अक्कड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 akkaḍa, akkaḍabāja, akkaḍabājī See अकड &c. अक्कड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 &c. See अकड, &c. अक्कड मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अभिमान , आव , ऐट , डौल , ताठा , दिमाख , नखरा , शान , शेख . अक्कड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. (कों . ) चिकट . अक्कण माती चिक्कण माती - मसाप २ . १ . [ चिक्कण द्वि . ] स्त्री. ऐट ; आव ; डौल ; दिमाख ; नखरा ; बांक .एखाद्या गोष्टीचा दिमाख दाखविणें , मिरविणें , करणें .०बाळगणें धरणें दाखविणें . [ सं . वक्र - अकर ; आकृति ; ? हिं . अकड ]०णें अक्रि. ऐट करणें ; डौल मिरविणें ; नखरा करणें .०खोर वि. ऐट , छानछोकी करणाराफांकडानटवा.०बाज वि. ऐट , छानछोकी करणारा फांकडा नटवा .०खोरी स्त्री. ऐट करण्याची संवय .०बाजी स्त्री. ऐट करण्याची संवय .अकडाई स्त्री. ऐट करण्याची संवय . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP