Dictionaries | References

अगर्व्यासी भय नसे सगर्व्यासी शत्रु शिरीं बसे

   
Script: Devanagari

अगर्व्यासी भय नसे सगर्व्यासी शत्रु शिरीं बसे     

जो मनुष्य गैरवाजवी अभिमानास पेटत नाहीं त्यास कोणापासून्हि भीति नसते, पण जो दुरभिमानी असतो तो आपल्या अभिमानमुळें शत्रु उत्पन्न करतो व प्रसंगीं त्यास हारहि खावी लागतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP