Dictionaries | References

अग्नीशिवाय धूर येत नाहीं वर

   
Script: Devanagari

अग्नीशिवाय धूर येत नाहीं वर     

जेथें अग्निच नसेल तेथें धूर कोठून येणार ? तेव्हां कांहीं तरी कारण असल्याशिवाय कार्य घडत नाहीं. मुळांतच जर कांहीं नसेल तर त्याचा परिणामहि आपणांस दिसणार नाहीं. ‘ यत्रयत्र धूमः तत्रतत्र वन्हिः । ’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP