Dictionaries | References अ अजाणतें असावें पण वाईट नसावें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अजाणतें असावें पण वाईट नसावें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | अज्ञान पतकरतें पण दुर्गुण पतकरत नाहींत. प्रत्यक्ष दुर्गुणापेक्षां अज्ञान पुष्कळच बरें. ‘ अजाणतें असावें, वाईट जाणून नसावें ’ अशी मूळ म्हण स. वि. संग्रहांत आहे. अर्थ - चुकीचें समजण्यापेक्षां न समजलेलें बरें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP