Dictionaries | References

अजास्त्र

   
Script: Devanagari
See also:  अजस्त्र , स्त्र

अजास्त्र     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ajāstra or stra n See अजस्त्र.

अजास्त्र     

अजस्त्र पहा .
वि.  ( ल . ) मोठा ; विस्तृत ; प्रचंड ; जंगी ; धिप्पाड ; राक्षसी . - पु . अग्निहोत्राचा एक प्रकार ( यांत तिन्ही कुंडांतले अग्नि कायम ठेवतात - अजस्त्रपक्ष ). [ सं . अजस्त्र = सतत ; कायम टिकणारा ; शाश्वत ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP