Dictionaries | References

अजाहत

   
Script: Devanagari

अजाहत     

बदलीं किंवा नायब ; गांव - कामगार , प्रतिनिधि पाटील , कुळकर्णी , वतनी , गुमास्ता वगैरेस लावतात .
( ल . ) अबाधित ; अव्याहत . माझी वृत्ति तीन पिढ्या अजाहत चालत आली . [ अर . वजाहत = सन्मान ; दर्जा . नायब किंवा प्रतिनिधि याला सन्मानानें हा हुद्दा लावितात . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP