Dictionaries | References अ अज्जीबाद Script: Devanagari See also: अजींबात , अजीबात , अजीबाद , अज्जम , अज्जीं , अज्जीबात Meaning Related Words अज्जीबाद मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. अगदी , जरासुद्धा , बिलकुल , मुळीच ;क्रि.वि. निखालस , समूळ . अज्जीबाद महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. बिलकुल ; अगदीं ; सर्वस्वीं ; निखालस ; समूळ ; मुळींच .यापुढें ; यानंतर . अजीबात चेनापट्टणाकडे जाण्यास दिवसगत न लागावी . - रा १० . १६७ . अजींबात करणें , अजीं वजा करणें - मुळींच काढून टाकणें ; तपशील काढून हिशेबांत घेण्यापूर्वी अजांतून बाहेर काढणें . [ फा . अझीबाद ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP