Dictionaries | References

अटक

   
Script: Devanagari

अटक     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : अटकाव, बाधा

अटक     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  अटक जावपाची क्रिया वा भाव   Ex. हालीं व्हड व्हड नेते अटक जातात / बंदखण भरात चळवळी वेळार व्हड व्हड नेते अटक जातात
HYPONYMY:
धर-पकड अटक
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmগ্রেপ্তাৰ
bdहमजानाय
hinगिरफ्तारी
kanಸೆರೆ
kasگرفتٲری
malഅറസ്റ്റ്
marअटक
mniꯐꯥꯕꯒꯤ꯭ꯊꯕꯛ
oriଗିରଫ୍‌
panਗ੍ਰਿਫਤਾਰੀ
sanनिग्रहणम्
tamபிடிபடல்
telపట్టుకోబడుట
urdگرفتاری
noun  थारायिल्ल्या वेळार खूबश्या गुन्यांवकारांक अटक करपाची क्रिया वा भाव   Ex. पुलिसेन भ्रश्टाचारांत बुडिल्ल्या लोकांक अटक करपाची सुरवात केली
Wordnet:
kasگرِفتٲری
marअटकसत्र

अटक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 4 The name of a river, Attock. 5 A term of the loom. The cross pieces against which the फणी strikes, and, rebounding, acquires force to press close the web. अ0 पडणें in. con. To be stopped, posed, nonplused, precluded. Ex. वेदशास्त्रां पडली अ0 ॥ तुझें स्वरूप वर्णितां ॥ अटकेंत घालणें To put in confinement or under obstruction; and अटकेंत पडणें To lie in confinement &c.

अटक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Obstruction. Control. Penalty.
अटकेंत पडणें   Lie in confinement, &c.

अटक     

ना.  अटकाव , अडथळा , अडवणूक , प्रतिबंध , प्रतिरोध , मनाई . हरकत ;
ना.  कैद ;
ना.  अडचण , खोळंबा , नड .
वि.  निपुण , निष्णात , हुशार ;
वि.  तरबेज , पक्का , वेरकी , लबाड , वस्ताद ;
वि.  अस्सल . खरा .

अटक     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  बंदी बनवणे   Ex. जवाहरलाल यांना सरकारने अटक केल्याबद्दल मोर्चा काढला.
HYPONYMY:
धरपकड अटकसत्र
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कैद धरपकड गिरफदारी
Wordnet:
asmগ্রেপ্তাৰ
bdहमजानाय
hinगिरफ्तारी
kanಸೆರೆ
kasگرفتٲری
kokअटक
malഅറസ്റ്റ്
mniꯐꯥꯕꯒꯤ꯭ꯊꯕꯛ
oriଗିରଫ୍‌
panਗ੍ਰਿਫਤਾਰੀ
sanनिग्रहणम्
tamபிடிபடல்
telపట్టుకోబడుట
urdگرفتاری

अटक     

 स्त्री. अट पहा .
वि.  कठिण ; अवघड ; कष्टसाध्य . ' तीर्थरूप राजश्री रायाचा पुण्यप्रभाव विचित्र तत्प्रभावें करून मोठेंहि अटक कर्म स्वल्पहासे होतें . - पेद १० . ५५ . ( अटणें = अडणें ?)
बंदी ; अडथळा ; अटकाव ; प्रतिबंध ; मर्यादा . जया सोहंभाव हा अटकु । - ज्ञा ६ . ११५ ; तुला कोठेंहि बंद अटक नाहीं . - नल १२० .
वचक ; धाक ; दबदबा .
कैद . जवाहरलाल यांना सरकारनें अटक केल्याबद्दल मिरवणूक निघाली . - केसरी १६ . ४ . १९३० . अटकेंत घालणें - कैद करणें . अटकेंत पडणें - कैदेंत पडणें .
अडचण ; नड ; खोळंबा . तरी उरलें असे एक । थोर अटक मजलागीं ॥ - एभा ६ . २६७ .
( करार मोडल्याबद्दल ) प्रायश्चित ; दंड ; शिक्षा .
कापड विणण्याच्या मागांत ज्यावर फणी आपटतें तें लांकूड - वीण घट्ट , मजबूत व ठासून बसविण्याच्या कामीं याचा उपयोग होतो .
गाडीचा वेग बंद करण्याकरितां केलेला चाप ; घुणा .
गाडीची साठी व बुटे यांना जोडणारा दांडा .
सिंधुनदाच्या कांठचें एक गांव व तेथील सिंधुनदाच्या भागास दुर्लघनीयतेमुळें मिळालेलें नांव . असे सांडाव देत आले अटक उतरुन नऊ कोसांवर । - ऐपो १२१ . अटकेवर झेंडे लावणें - ( राघोबा दादानें अटकेपर्यंत मुलुख काबीज केल्यावरुन ) शतकृत्य करणें ; मोठा दिग्विजय मिळविणें ; अटकेवर झेंडे न्याया यापुढें आणितां कोठुनि भरारी ( राघोबा ) । - विक ९ . सतारीची घोडी ; अट . - वि . न गवसणारें ; हातीं न लागणारें . बाह्य शत्रु मरणात्मक । मन मरणासीही अटक ॥ - एभा २३ . ७२३ .
कठिण ; अवघड . निर्गुणाचा बोध अटक । - एभा २७ . २५१ .
अशक्त ; अगम्य . ऐसें जें कांहीं एक । बोला बुध्दीसिही अटक ॥ - ज्ञा . १८ . १४२० . माझेनि हस्तें काय घेणें । जे कां अटक सुरनरां ॥ - मुवन ६ . ३४ . [ प्रा . का . अड - अड्ड . ]

अटक     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
अटक  mfn. mfn. roaming, [L.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP