Dictionaries | References

अटाळी

   
Script: Devanagari
See also:  अटाली , अटाळा , अटाळें

अटाळी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A chunamed and open terrace.

अटाळी     

 स्त्री. १ बिन छपराची चुनेगच्ची . २ ठिगळ . [ ? ]
 पु. स्त्री . न .
अटोळा ; अटवळा ; अटाली पहा . माड्या अटाळ्या आणि उंच भिंती । - सारुह ७ . ६८ .
( व . ) अडगळीचा माळा . मोडकी खाट अटाळ्यावर पडली असेल . [ अटाली पहा . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP