Dictionaries | References अ अठांगूळ Script: Devanagari See also: अठांगळें , अठांगुळें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अठांगूळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. गर्भाधानसंस्कार योग्य कालीं व्हावयाचा राहिल्यास गर्भाच्या आठव्या महिन्यांत पूंसवन व सीमंत्तोन्नयन या दोन संस्कारांसह गर्भाधान संस्कार करतात . यांतील सर्व विधि गर्भाधानाप्रमाणेंच ( ऋतुशांतीसह ) करावयाचा असतो ; अष्टमांगल्य पहा . मग जीवांचेनि मेळें । विकरलें - पणाचें आठांगुळें केलें ॥ - शिशु ९० ; तुझ्या भयानें आलों आम्ही आंगुळ कराया आठ ॥ - होला ३९ . [ सं . अष्टांग - अट्ठंग ? अष्ट + अंगुल ? ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP