Dictionaries | References

अडणी शंख

   
Script: Devanagari
See also:  अडणीवरचा शंख

अडणी शंख     

मूर्ख
अडाणी
अशिक्षित मनुष्य. ‘ अशा तर्‍हेचे उद्‍गार अहोरात्र कानीं पडल्यामुळें म्हणा या शिकण्यासवरण्यांत तो अडणीवरचाच झाला. -यश. खरे.
शंख नुसता ठेवला तर गरंगळतो म्हणून त्याला धातूची बैठक करतात, ती अडाणी. यावरुन उच्च स्थानीं बसलेला असा. उच्च स्थानावरचा बेअकली मनुष्य. मूर्ख मनुष्यासहि केव्हां केव्हां वैभव किंवा मोठा अधिकार प्राप्त होतो तेव्हां त्यास उद्देशून योजतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP