Dictionaries | References

अडनाड

   
Script: Devanagari
See also:  अडनाट , अडनीट , अडनीड , अडनेड

अडनाड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
2 ad In a confused or doubtful manner; neither this nor that; neither the one thing nor the other. Ex. आंत तरीं बैस नाहीं तर बाहेर तरीं बैस मध्येंच अ0 बसूं नको.

अडनाड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Inexact.
ad   Neither this nor that.

अडनाड     

वि.  अडनीड ; अडनड ; अडनीट ; नीट किंवा बरोबर , हिशेबाच्या दृष्टीनें पूर्ण , नसलेला - दहा , वीस , शंभर इ० ठोकळ संख्येचा - परिमाणाचा नसलेला , अधल्यामधल्याच संख्येचा - गैरसोयीचा . एक रुपयाचें होईल तें भात ने किंवा मणभर ने , अडनीड अकरा पायली नेऊ नको . - क्रिवि . सोईस्कर नाहीं , अशावेळीं ; अनिश्चितपणें ; धड इकडे नाहीं , धड तिकडे नाहीं अशा तर्‍हेनें . आंत तरी बैस नाहींतर बाहेर तरी बैस , मध्येंच अडनीड बसूं नकोस . [ सं . अर्ध + नीत : का . नेट्टगे : ता ; निट्टु : म . नीट ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP