Dictionaries | References

अडमड

   
Script: Devanagari

अडमड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; fidgetiness.

अडमड     

 स्त्री. अडमडा - पु . ( कों . ) लहान मुलाची चळवळ ; चुळबूळ ; अंगवळा ; खोडकरपणा . - ड्या - वि . चपळ ; वळवळ्या .
०णें   
खोड्या करणें ; चुळबूळ करणें ( लहान मुलाबद्दल वापरतात ).
धडपडणें ; ठेंचाळणें ; त्रासांत , संकटांत असणें मर ! राहा मेल्यासारखा अडमडत . - झांमू ९ . [ प्रा . अडवडण = स्खलन ; का . आडु माडु = खेळकर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP