Dictionaries | References

अडवळघुम

   
Script: Devanagari
See also:  पडवळघुम

अडवळघुम

  पु. एक मुलींचा खेळ . दोन मुलींनीं पाठीला पाठ लावू न उभें राहून परस्परांचे हात धरून हें गाणें म्हणत हा खेळ खेळावयाचा असतो . - व्याज्ञा १ . ३८४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP