Dictionaries | References

अडाणा

   
Script: Devanagari

अडाणा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
are yoked. 4 A door-bar passing full across.

अडाणा     

 पु. 
 पु. गायन शास्त्रांतील एक राग . ह्या रागास षडज , तीव्र ऋषभ , कोमल गंधार , कोमल मध्यम , पंचम , कोमल धैवत , कोमल निषाध हे स्वर लागतात . आरोहांत गांधार वर्ज्य व अवरोहांत धैवत वर्ज्य . ह्याची जाति षाडव षाडव आहे . वादी तार षडज व संवादी पंचम आहे . गानसमय रात्रीचा तिसरा प्रहर . हा कानडा रागाचा एक प्रकार आहे .
अडची ; अडसण पहा .
उसाच्या चरकाला बैल जुंपुण्याचा दांडा - लाट .
दरवाजाचा अडणा ; अडसर . [ अड ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP