Dictionaries | References

अति उदार तो सदा नादार

   
Script: Devanagari

अति उदार तो सदा नादार     

जो अतिशय उदारपणें खर्च करतो किंवा दुसर्‍यास मदत करण्याच्या कामीं आपलें द्रव्य वेचितो त्याची नेहमीं ओढाताण, किंवा ओढगस्त स्थिति असते, व कदाचित तो स्वतःच कफल्लक बनण्याचा संभव असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP