Dictionaries | References अ अति शहाणा त्याचा बैल रिकामा Script: Devanagari Meaning Related Words अति शहाणा त्याचा बैल रिकामा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जो वाजवीपेक्षां जास्त हुषारी दाखविण्याचा प्रयत्न करतो त्याचें मुळींच काम होत नाहीं. फाजील शहाणपणा नुकसानच करतो. एक माणूस आपण बैलाकडून काम करुन घेतलें तर त्याला फार खावयाला घालावें लागेल व मग नुकसान येईल म्हणून त्याला रिकामा ठेवी. या मूर्खपणाबद्दल त्याचें दुप्पट नुकसान झालें. कारण त्याचें मुळींच काम न होतां बैल मात्र पोसावा लागला.अति पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP