Dictionaries | References

अत्रब

   
Script: Devanagari
See also:  अत्र , अत्रप , अत्रफ , अत्रें

अत्रब     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
atrapa or ba a Surplus, spare.

अत्रब     

वि.  
 न. अनिश्चितपणा ; असंबध्दपणा ; दुटप्पीपणा ( भाषणाचा , आचरणाचा वगैरे ). ( क्रि० ठेवणें , राखणें ). - वि . अनिश्चित ; मोघम . चार तंट्यांतून तीन निवडले एक अत्रब राहिला आहे . - क्रिवि . असंबध्दपणें ; विसंगतपणें ; अनिश्चितपणें ; दुटप्पीपणानें . [ सं . अत्र क : संदेह : याचा संक्षेप ? अर . अत्राफ ? ]
अधिक ; फालतुक ; जास्ती ; रिकामा ; निराळा . तुम्हापाशीं अत्रप अंगरखा असेल तर द्या .
जवळचा , शेजारचा , सभोंवतालचा . [ अर . अत्राफ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP