Dictionaries | References

अथारी

   
Script: Devanagari

अथारी     

 स्त्री. 
( व . ) ( कांहीं वखरवाले मिळून ) समाइकीनें शेत वखरण्याची अगर नांगरण्याची पाळी . आमच्या शेतांत उद्यां अथारी चालेल .
एकाद्या शेती कामाच्या मोबदल्यांत गडीमाणसांना दिलेलें जेवण . रामानें शेती नांगरल्यानंतर आपल्या सर्व गड्यांना अथारी दिली . [ ? ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP