Dictionaries | References अ अथाव Script: Devanagari Meaning Related Words अथाव महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. खोल ; ओंड ; अथांग ; अगाध . - पु . खोल पाणी . पैं अथावीं घट बुडाला । - ज्ञा ८ . ६५ ; जेवीं अथावीं पडिला चिरा । तेवीं बाहिरा निघों न शके । - एभा ५ . २९८ .खोली . तो विषयविषाचा अथावो । - ज्ञा १८ . १०५४ . [ सं . अ + स्थापय ; प्रा . अ + ठाव ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP