Dictionaries | References

अद्दल

   
Script: Devanagari

अद्दल     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : ख्यास्त

अद्दल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; admonition, a warning, a lesson. Ex. मला अ0 घडली. 2 Used adj Exact, just, true;--used of weights and measures. 3 Adept, adroit, master of his art; as अ0 न्हावी, अ0 सिंपी, अ0 कसबी or, in a bad sense, Arrant, arch, thoroughpaced; as अ0 चोर-लबाड- शिनळ-सोदा-हरामी.

अद्दल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Admonition. Injury.
  Just adept.

अद्दल     

ना.  ठेच , ठोकर ;
ना.  शासन , शिक्षा .

अद्दल     

 स्त्री. न्याय . ( ल . ) ठेंच ; ठोकर ; कृतकर्माचें प्रायश्चित ; शासन ; शिक्षा ; सावधगिरी ; ताकीद . घडणें - अक्रि . शिक्षा मिळणें ; ठोकर बसणें ; इशारत मिळणें . - वि . नेमकें ; बरोबर ; तितकेंच ; मोजकें ( माप , प्रमाण , वजन , हिशेब इ० ). जी खेळांतील मार्कांची सीमा ठरवावी तितकेच अद्दल मार्क झाले तरच तो खेळ जिंकतो . - पाट २६ . [ अर . अदल = न्याय ]
हुशार ; अट्टल पहा . ( चांगल्या अर्थी ) अ० न्हावी - शिंपी - कसबी इ० . ( वाईट अर्थी ) अ० चोर - लबाड - शिनळ - हरामी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP