Dictionaries | References अ अधिक लोभातें धरितो वारंवार हारीस येतो Script: Devanagari Meaning Related Words अधिक लोभातें धरितो वारंवार हारीस येतो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जों जों एखादा मनुष्य अधिक अधिक एखाद्या गोष्टीचा लोभ करतो तों तों त्याचें अधिकाधिक नुकसान होतें. तेव्हां कोणत्याहि गोष्टीचा वाजवीपेक्षां अधिक हव्यास करुं नये. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP